Shri Moraya Gosavi Yana Milaleli SanadaPatre – श्रीमोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे
Shri Moraya Gosavi Yana Milaleli SanadaPatre book, contains Chinchwad Devasthan documents studied by Authors Dr. Anuradha Kulkarni and Shri. Ajit Patwardhan. Of the letters printed in this book, 181 are newly published. Letters seen in these published-unpublished letters etc. The book contains 340 letters from a period of almost 250 years.
₹600.00 ₹580.00
In stock
Description
या पुस्तकामध्ये चिंचवड देवस्थानच्या दप्तरातील कागदपत्रांचा अभ्यास डॉ. सौ. अनुराधा कुलकर्णी आणि श्री. अजित पटवर्धन यांनी केलेला आहे. या पुस्तकामध्ये जी पत्रे छापली आहेत त्यांतील १८१ पत्रे नव्याने प्रकाशित होत आहेत. या प्रकाशित – अप्रकाशित पत्रांमध्ये पाहिलं पत्र इ. स. १६१० सालचे आणि शेवटचे पत्र इ. स. १८५२ सालचे आहे; म्हणजे १६१० ते १८५२. या जवळजवळ २५० वर्षांच्या कालखंडातील ३४० पत्रे या पुस्तकात आली आहेत. श्री शिवछत्रपतींचे स्वराज्य आणि चिंचवडच्या देवांचे ऋणानुबंध कसे होते आणि मराठी राज्यात हे देवस्थान किती महत्वाचे होते याची माहिती या पुस्तकात आहे.
Additional information
Weight | 830 g |
---|---|
Dimensions | 18.5 × 2 × 25 cm |
Book Author | |
First Edition | 2014 |
Format | Hardcover |
Language | Marathi, Modi |
Pages | 314 |
You may also like…
-
₹180.00₹150.00 -
Lekhanprashasti – लेखनप्रशस्ती
Book Author ₹480.00₹430.00 -
Out of stock
Sopi Modi Patre – सोपी मोडी पत्रे
Book Author ₹170.00₹160.00
Related products
-
₹700.00₹660.00 -
Devarshi Narad – देवर्षी नारद
Book Author ₹150.00₹130.00
Category
- All Forts (34)
- Archaeology (19)
- Aurangzeb (4)
- History (174)
- Kids (9)
- Language (9)
- Nature (52)
- Other Books (25)
- Peshwa (68)
- Region (47)
- Sambhaji (10)
- Shivaji (77)
- Short Trips (26)
- Specific Forts (19)
- Temples (49)