Shreemad Raigirau – श्रीमद् रायगिरौ

Shreemad Raigirau book gives architectural drawings of different structures on Fort Raigad. Also this book describes various places on fort, water management, Place of residence of Shivaji maharaj and royal family on fort, written by Gopal Chandorkar.

Original price was: ₹390.00.Current price is: ₹355.00.

In stock

Description

श्रीमद् रायगिरौ या पुस्तकात लेखक श्री. गोपाळ चांदोरकर यांनी शिवकालीन रायगडाची नगररचना आणि वास्तूंचा अभ्यास केलेला आहे. गडावरील पाणी पुरवठा, बालेकिल्ल्यात शिवाजी महाराज आणि राज परिवार यांची निवास व्यवस्था या आणि अशा अनेक प्रश्नांची अभ्यासपूर्ण चर्चा या पुस्तकात केलेली आहे.
रायगडावरील वास्तूंची मोजमापे घेऊन, त्यानुसार वास्तूंची रेखांकने या पुस्तकात दिलेली आहेत.

Additional information

Weight 690 g
Dimensions 28.5 × 1 × 22 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

120

First Edition

2017

Current Edition

2025

ISBN

978-93-80234-60-1

You may also like…