ShivRajabhishek Sohala – शिवराजाभिषेक सोहळा

Author P.K. Ghanekar gives information about Coronation ceremony of Shivaji Maharaj in this ShivRajabhishek Sohala book.

Original price was: ₹160.00.Current price is: ₹140.00.

In stock

Description

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ रोजी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला व ते श्रीशिवछत्रपती झाले. राजाभिषेक की राज्याभिषेक? याबद्दल लेखकाने स्वतःचे मत दिलेले आहे. राजाभिषेकामुळे झालेली ग्रंथनिर्मिती, राजाभिषेक शक, शिवराजाभिषेकाची त्रिशत सांवत्सरी कशी साजरी झाली? आता साडेतीनशेव्या शिवराजाभिषेकाच्या वर्षपूर्तीचे निमित्ताने काय करता येईल? या सर्व प्रश्नांचा उहापोह व त्यांची उत्तरे लेखक प्र. के. घाणेकर यांनी शिवराजाभिषेक सोहळा या ९२ पानी पुस्तकात दिलेली आहेत.

Additional information

Weight 130 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2024

Format

Paperback

Language

Marathi

Pages

92

You may also like…