ShivPratap DinVishesh – शिवप्रताप दिन विशेष

This book is the compilation of the day-by-day events in the lifetime of Shivaji Maharaj, from 1st January to 31st December. Tithi, Shak, Sanvatsar and day of the week of that dates are also mentioned by the author for easy reference. Each event in the life of Shivaji Maharaj has been majorly penned into a book form. Such is the inspiration of his life events. This book lists out the day–wise events related to Shivaji Maharaj, making it an easy reference of the diary of events. Reference is given to each and every event.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹300.00.Current price is: ₹250.00.

In stock

Description

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या साली घडलेल्या घटना लेखकाने दिनवार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मांडलेल्या आहेत. घटनेच्या तारखेच्या दिवशी तिथी काय होती, ते सुद्धा दिलेले आहे. प्रत्येक घटनेचा संदर्भ दिलेला आहे.एका अर्थाने ही शिवाजी महाराजांची रोजनिशीच आहे.

त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात रोज काय काय घडत होते हे या पुस्तकात स्पष्ट होते. कालच्या इतिहासात “आज” शिवरायांनी काय केले याची माहिती घेवून प्रेरणादायी दिवस सुरु करावा असे हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.

Additional information

Weight 290 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

241

Publisher

Merven Technologies

Current Edition

2017