Sangharsh Baluchistancha – संघर्ष बलुचिस्तानचा

Sangharsh Baluchistancha book is writtenby Arvind Gokhale

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹350.00.Current price is: ₹320.00.

In stock

Description

बलुचिस्तान चहुबाजूनी संकटात आहे. तो आता चीनच्या कचाट्यात सापडलेला आहे. पाकिस्तान सरकारच्या मनात बलूच नागरिकांविषयी प्रेम कमी व द्वेष जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून बलूच नागरिकांचे आभार मानले खरे, पण यामुळे तेथील प्रश्न संपतील का वाढतील या प्रश्नाला अरविंद गोखले लिखित संघर्ष बलुचिस्तानचा या पुस्तकाने वेगळीच दिशा दिली आहे.

Additional information

Weight 360 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2017

Format

Paperback

Pages

286

Language

Marathi

You may also like…