Sangameshwar te Khultabad – संगमेश्वर ते खुल्दाबाद

Sangameshwar te Khultabad book describes biography of Chhatrapati Sambhaji Maharaj along with Administrative systems of Sambhaji Maharaj and finally how was caught by Aurangjeb at Sangameshwar. Author Dhananjay Acharya gives short history of Aurangjeb, Rajaram Maharaj, Battle of Jinji and finally death of Aurangjeb.

540.00

In stock

Description

या पुस्तकात संभाजी महाराजांचे चरित्र दिलेले आहे. संभाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था व अखेरीस संगमेश्वर येथील घटना दिलेली आहे. औरंगजेबाचे थोडक्यात चरित्र दिलेले आहे. राजाराम महाराज, जिंजीचा लढा, संताजीचा पराक्रम, पन्हाळगडचा, विशाळगडचा वेध व अखेरीस औरंगजेबाचा मृत्यू व खुलताबाद येथे त्याची बांधलेली कबर ही माहिती देऊन या सविस्तर पुस्तकाचा शेवट केलेला आहे.

Additional information

Weight 730 g
Dimensions 14 × 3 × 21.5 cm
Book Author

First Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

628

ISBN

978-93-84642-27-3

You may also like…