Shivachatrapatinchya Mrutyupasun – शिवछत्रपतींच्या मृत्युपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत

Shivachatrapatinchya Mrutyupasun Aurangjebachya Mrutuparyant Anibanichi Varshe – This book covers history of 27 years between 1680 AD to 1707 AD. i.e. history from the death of Shivaji Maharaj till the death of Aurangzeb. Major events in this period has been analyzed by the author Yashwant Bhave.

Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.

Out of stock

Email when stock available

Description

शिवछत्रपतींच्या मृत्युपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीची वर्षे – या पुस्तकाच्या नावावरूनच विषयाचा पल्ला फार मोठा आहे हे कळून येते. इ.स. १६८० ते १७०७ पर्यंतचा हा जवळजवळ २७ वर्षांचा काळ आहे. इतिहासाच्या दृष्टीनेही हे वर्षे अतिशय महत्वाची आहेत. या काळातील महत्वाच्या घटनांचा उल्लेख करून त्यांचे विश्लेषण करण्याचा या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे.

Additional information

Weight 110 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2017

Format

Paperback

Language

Marathi

Pages

80

ISBN

978-93-86059-23-9