Safar Mavalchi – सफर मावळची

Safar Mavalchi is a travel guide of the Maval Taluka in Pune district in Maharashtra written by Omkar Vartale.

225.00

In stock

Description

हे पुस्तक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांची ओळख करून देणारे आहे. यात कार्ला, भाजे, बेडसे या माहिती असलेल्या लेण्या तसेच पाल, उकसान, पाटण, घोराडेश्वर काम्ब्रे, पद्मावती, तिकोना, भंडारा, फिरंगाई, देवघर, वळक, शिलाटणे, कपार अशा अपरिचित लेण्यांचा परीचय करून देण्यात आलेला आहे. राजमाची, मोरगिरी असे किल्ले, उंबरखिंड, तसेच मंदिरे, वारसास्थळे आणि धबधबे यांचे देखील वर्णन दिलेले आहे.

Additional information

Weight 290 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

224

Current Edition

2019

ISBN

978-93-87962-16-3