Safar Dekhanya Odishachi – सफर देखण्या ओडिशाची

Odisha is on East coast of India. This is the region of Temples, most of the temples are built in Kalinga Style. Konark and Jagannathpuri are the famous places in Odisha. This book also covers Culture, art, dance, reserved forest, beaches in Odisha. This book is written by Shri. Ashutosh Bapat.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंगालच्या उपसागराजवळ असलेला हा प्रदेश आहे. कलिंग शैलीमध्ये येथील मंदिरे बांधली आहेत. ओडिशा हे मंदिरांचे राज्य समजले जाते. ओडिशाचा इतिहास इसवीसनाच्या पूर्वी दुसऱ्या ते तिसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. कोणार्क आणि जगन्नाथपुरी ही येथील जगप्रसिद्ध ठिकाणे आहेत.या पुस्तकात ओडिशा येथील संस्कृती, परंपरा व कला क्षेत्राची ओळख करून दिलेली आहे. मंदिरांची माहिती, ऐतिहासिक संदर्भ, लोककथा या पुस्तकात सविस्तर पणे दिलेल्या आहेत. लेखक श्री. आशुतोष बापट यांनी ओडिशातील मंदिरांव्यतिरिक्त तेथील आदिवासी, नृत्य, खाद्य संस्कृती, अभयारण्य, समुद्रकिनारे याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 250 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

200