Safar Andamanachi – सफर अंदमानची

This book contains details of Travel, History of Andaman and Nicobar Islands. This book is written by Shri. P.K.Ghanekar

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

In stock

Description

अंदमान आणि निकोबार हा ५७२ बेटांचा द्वीपसमूह हिंदुस्थानचा आग्नेयेकडील संरक्षक प्रदेश. लेखकाने क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या गोष्टी, समृद्ध निसर्ग, रमणीय सागरकिनारे या सर्वांचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे. स्वातंत्रवीर सावरकरांचे अंदमान मधील वास्तव्य व सेल्युलर जेल यांचे सविस्तर वर्णन लेखक श्री. प्र. के. घाणेकर यांनी या पुस्तकात केलेले आहे. तसेच पोर्ट ब्लेअर, वायपर बेट, रॉस बेट व पोर्ट ब्लेअरच्या अवतीभवती असलेल्या ठिकाणांचा आढावा लेखकाने या पुस्तकात घेतलेला आहे.

Additional information

Weight 310 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2016

Language

Marathi

Pages

264