Nijamshahi ani Ahamednagar – निजामशाही आणि अहमदनगर

The Nizamshahi of Ahmadnagar was the ruling power in medieval Maharashtra for almost a century and a half. Ahmednagar was known as the capital of Nizamshahi. Even though Ahmednagar was established by Nizamshah himself, even after more than five centuries, the buildings of Nizamshahi period are still standing.
Malik Ambar and Shahaji Raje defended the Nizamshahi. All this exciting history is covered in the book Nijamshahi ani Ahamednagar by author Dr. Pushkar Shastri.

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

In stock

Description

मध्ययुगीन महाराष्ट्रात जवळपास दिड शतक राज्य गाजवणारी सत्ता म्हणजे अहमदनगरची निजामशाही! अहमदनगर ओळखले गेले ते निजामशाहीची राजधानी म्हणूनच. अहमदनगर बसवलेही निजामशहानेच, पाच शतकाहून अधिक काळ लोटूनही निजामशाहीकालीन वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत.
सुन्नी, शिया, मेहेदवी असा पंथिक प्रवास करणाऱ्या निजामशाहीच्या अखेरच्या पर्वात मात्र मराठा सरदारांचाच दबदबा राहिला. चांदबिबीसारखी पराक्रमी राणी तर मलिक अंबरसारखा उत्कृष्ट प्रशासक याच शाहीने दिला. मलिक अंबर व शहाजी राजांनी गनिमी काव्याने निजामशाहीचे रक्षण केले. हा सर्वच रोमांचक इतिहास निजामशाही आणि अहमदनगर या पुस्तकात लेखक प्रा. डॉ. पुष्कर शास्त्री यांनी तत्कालीन अस्सल साधनांच्या आधारे मांडल्याने संशोधकांबरोबरच सामान्य वाचकालाही तो वाचनिय ठरला आहे.

Additional information

Weight 260 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

201

ISBN

978-81-944531-4-7

You may also like…