Nana ani Mahadaji – नाना आणि महादजी

Nana ani Mahadaji novel describes detailed history of Nana Phadnavis and Mahadaji Shinde after the death of Madhavrao Peshwe and Narayanrao Peshwe during the period of 1772 to 1784, written by Kundan Tambe.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

In stock

Description

थोरले माधवराव पेशवे यांच्या अकाली निधनानंतर, नारायणरावांच्या खूनानंतर, राघोबादादांच्या व इंग्रजांच्या कारवायांमुळे मराठेशाही बुडणार अशी लक्षणे दिसू लागली होती पण नाना फडणीस व महादजी शिंदे या दोन कर्तृत्ववान व्यक्तींमुळे मराठेशाही वाचली. या दोन असामान्य व्यक्तींच्या कामगिरीचा मागोवा लेखक कुंदन तांबे यांनी या कादंबरीत घेतलेला आहे.

Additional information

Weight 180 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

166

ISBN

978-93-87789-96-8

You may also like…