Mahadaji Shinde ani Nana Phdanis – महादजी शिंदे आणि नाना फडणीस

Author Dhananjay Acharya gives detailed history of Mahadaji Shinde ani Nana Phdanis, the two great personalities in Later Peshwai in this book.

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

In stock

Description

थोरल्या माधवरावांनी हेतूपुरस्पर पुढे आणलेल्या, आपल्या मार्गदर्शनाने घडवलेल्या नव्या दमाच्या लोकांमध्ये महादजी शिंदे आणि नाना फडणीस या दोघांचा समावेश होतो.बुद्धिमान नाना कुशल राजनीतिज्ञ होता तर रणझुंझार महादजी अव्वल सेनानी होता.
या उत्तर पेशवाईतील दोन महत्त्वाच्या माणसांचा इतिहास या पुस्तकात सांगितलेला आहे.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2011

Format

Paperback

Language

Marathi

Pages

135

ISBN

978-93-80287-48-5