Nagpurkar Bhosalyanchi Bakhar – नागपूरकर भोसल्यांची बखर

Nagpurkar Bhosalyanchi Bakhar was written by Kashirav Rajeshwar Gupte and edited by Waman Daji Oak. This book contains history of Nagpurkar Bhosale along with rise, fall and how they capture Bangala and Gondvana. This book also describes the relation between Nagpurkar Bhosale and Peshwe, British and French.

220.00 190.00

In stock

Description

काशिराव राजेश्वर गुप्ते यांनी लिहिलेली ही बखर आहे. अर्थनिर्णायक व अवांतर माहितीच्या टिपांसह ही रा. रा. वामन दाजी ओक यांनी संपादित केलेली आहे. नागपूरकर भोसल्यांचे पराक्रम, त्यांचा उदय, मूळपीठिका, त्यांनी गोंडवन, बंगाला हे प्रांत कसे काबीज केले, मूळ मराठी राज्याशी, इंग्रज व फ्रेंच लोकांशी संबंध कसे होते, उतरती कला व अस्त ही माहिती या बखरीद्वारे देण्यात आलेली आहे.

Additional information

Weight 220 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2017

Format

Paperback

Language

Marathi

Pages

213

You may also like…