Marathyanchya Ladhayancha Itihas – मराठ्यांच्या लढायांचा इतिहास

This book describes battles of Peshwe during the period of 1802 to 1818 AD. In last section author S.M.Paranjape narrates battles occurred at forts in different districts viz. Kulaba, Satara, Belgaon, Solapur, Nashik and Khandesh. The battles described are mainly at Khadaki, Yerawada, Koregaon, Argaon, Aligad, Delhi and Dig.

Original price was: ₹450.00.Current price is: ₹390.00.

In stock

Description

या पुस्तकात इ.स. १८०२ ते इ.स. १८१८ या सोळा वर्षांच्या कालावधीमध्ये लढल्या गेलेल्या चौदा लढायांची वर्णने तपशीलवार दिलेली आहेत. शेवटच्या भागात कुलाबा, सातारा, बेळगाव, सोलापूर, नाशिक, खानदेश या जिल्ह्यातील वेगवेगळया किल्ल्यांवर ज्या लढाया झाल्या त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या लढायांमध्ये प्रामुख्याने खडकीची लढाई, येरवड्याची लढाई, कोरेगाव, अरगाव, अलीगड, दिल्ली, दिग या ठिकाणांच्या लढाया दिलेल्या आहेत.

Additional information

Weight 420 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

1928

Current Edition

2017

Format

Paperback

Language

Marathi

Pages

456

You may also like…