Mahasamrat Zanzavart – महासम्राट झंझावात

Author Vishwas Patil has described the life story of Chhatrapati Shivaji Maharaj, in this first volume of the book Mahasamrat Zanzavart.

Original price was: ₹625.00.Current price is: ₹590.00.

In stock

Description

छत्रपती शिवरायांची जीवनगाथा लेखक विश्वास पाटील यांनी महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड झंझावात या नावाने प्रसिद्धकेलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकत, जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू या कादंबरीत लेखकाने मांडलेला आहे.

Additional information

Weight 480 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2022

Format

Paperback

Language

Marathi

Pages

450

ISN

978-93-94258-3-58

You may also like…