Dusare Raghuji Bhosale – दुसरे रघुजी भोसले

Development of Nagpur was done during Dusare Raghuji Bhosale in period 1788 to 1816 AD. Some gardens like Tulsibag, Telangkhedi, Moti bag, some temples like Venugopal, Laxminarayan were developed in this period Author Bhalchandra R. Andhare has described all this history.

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Out of stock

Email when stock available

Description

१७८८ ते १८१६-आधुनिक नागपूर नगरीचे शिल्पकार – या काळात दुसऱ्या रघुजीने तुलसीबाग, तेलंगखेडी, मोतीबाग अशा अनेक बागा निर्माण केल्या तसेच वेणुगोपाळ व लक्ष्मीनारायण सारखी मंदिरे निर्माण केली. या काळातील न्यायव्यवस्था, कायदा, महसूल पध्दती, डाक विभाग, तोफांचा कारखाना तसेच मजुरीचे दर, धान्याचे भाव, हातमागाचा व्यवसाय याबद्दलची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. या काळातील तांब्याची व चांदीच्या नाण्यांची तसेच चांदा व नागपूर येथील टांकसाळींची माहिती या पुस्तकात आहे.