Dikpal Sankalpana – दिक्पाल संकल्पना
Dikpal Sankalpana book is based on Ph.D Thesis of Dr. Anuradha Jamkhedkar on Dikpalas, Concept and Rituals. We often find sculptures of eight dikpalas on medieval temple walls or ceilings. This book explains concept behind dikpalas, changes and modificatons in concept and rituals offered to Dikpalas. Book also explains Dikpala concept in Buddhism and Jainism.
₹500.00 ₹450.00
In stock
Description
दिक्पाल संकल्पना दैवतकथा व धार्मिक विधी या पुस्तकात दिशांचे रक्षण करणाऱ्या दिक्पालांची, खरे तर आशापालांची, कल्पना प्रारंभीच्या वैदिक काळात उदयास आली. दिक्पाल संकल्पनेचा उगम आणि विकास यांचा आढावा घेताना लेखिका डॉ. अनुराधा अ. जामखेडकर यांनी वेद, उपनिषदे, ब्राह्मणग्रंथ, श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, स्मृतिवाङ्मय, धर्मसूत्रे, पुराणे आणि आगमग्रंथ यांचा उपयोग केला आहे. या वाङ्मयातून दिशा आणि दिक्पाल यांचे धार्मिक विधीवत महत्त्व काय, उद्देश काय, उपयोग काय व तो कशासाठी करून घेतला गेला या संबंधीचे विवेचन आले आहे. तर त्यांचे प्रत्यक्ष शिल्पांकन मंदिरातून आणि क्वचित मूर्तीसमवेत कसे झाले आहे याचा विचार लेखिकेने केला आहे. दुसरे वैशिष्ट्य हे की धार्मिक विधीतील दिशा आणि दिशासमूह तसेच लोकपाल आणि दिक्पाल या संबंधीची माहिती जशी विस्ताराने येथे मिळते तशीच ती मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्र यात त्यांचे प्रयोजन कसे आहे हेही कळते.
Additional information
Weight | 430 g |
---|---|
Dimensions | 18 × 2 × 24 cm |
Book Author | |
First Edition | 2023 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 306 |
ISBN | 978-81-955419-8-5 |
You may also like…
-
₹180.00₹160.00 -
Mandir Kase Pahave – मंदिर कसे पहावे
Book Author ₹220.00₹200.00 -
₹600.00₹580.00 -
₹950.00₹850.00
Related products
-
Atitachi Leni – अतीताची लेणी
Book Author ₹200.00₹170.00 -
Out of stock
Junnar Inscriptions
Book Author ₹600.00₹590.00
Category
- All Forts (98)
- Archaeology (112)
- History (553)
- Kids (48)
- Language (21)
- Mughal (37)
- Nature (153)
- Other Books (81)
- Peshwa (181)
- Region (134)
- Sambhaji (32)
- Shivaji (210)
- Short Trips (41)
- Temples (90)
- Trekking (17)