Dandpatta – दांडपट्टा

Pre-publication Offer – The book is scheduled to be released in Pune on October 31, 2026. Following its release, the book will be dispatched via post/courier.
Written by Lakshman Balwant Bhopatkar in 1927, the book ‘Dāndapattā’ is a foundational and enduring reference work for the study of Maharashtra’s traditional martial arts. It includes technical information on the wielding methods, stances, strikes and manoeuvres of the ‘Pattā’ and other weapons traditionally used in Maharashtrian martial arts. To offer a deeper understanding of weapons and martial traditions, this rare reference work Dandpatta has been republished by ancient and medieval Weapons Expert Girija Dudhat after a century, newly enriched with informative chapters, diagrams, illustrations and QR codes linking to audiovisual material. A bilingual version—in Marathi and English—has been presented to the readers.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹2,500.00.Current price is: ₹2,000.00.

In stock

Description

प्रकाशनपूर्व सवलत योजना – ग्रंथाचे प्रकाशन ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे शहरात होणार आहे. प्रकाशनानंतर हा ग्रंथ पोस्ट/कुरियरने पाठविला जाईल
लक्ष्मण बळवंत भोपटकर यांनी १९२७ साली लिहिलेले ‘दांडपट्टा’ हे पुस्तक महाराष्ट्राच्या पारंपरिक युद्धकलेच्या अभ्यासासाठी एक मूलभूत आणि शाश्वत संदर्भग्रंथ आहे. या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या युद्धकलेत प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या ‘पट्टा’ तसेच इतर शस्त्रे चालवण्याच्या पद्धती, पवित्रे, वार आणि चाली यांची तांत्रिक माहिती समाविष्ट आहे. शस्त्रविद्या आणि युद्धकला विषयाचे अधिक सखोल आकलन व्हावे यासाठी शस्त्र अभ्यासक गिरीजा दुधाट यांनी मूळ लेखनास नव्या माहितीपर प्रकरणांची, आकृत्यांची, रेखाचित्रांची आणि चित्रध्वनिफितींसाठीच्या क्यूआर कोड्सची जोड देऊन हा दुर्मीळ संदर्भग्रंथ एक शतकानंतर पुन्हा अभ्यासक आणि वाचकांसमोर मराठी आणि इंग्रजी असा द्वैभाषिक आणला आहे.

Additional information

Weight 2100 g
Dimensions 21 × 5 × 30 cm
Book Author

First Edition

2026

Format

Hardcover

Language

Marathi, English

Pages

432

Publisher

Merven Technologies

ISBN

978-93-90129-17-1

You may also like…