Balutedaranchi Hatyre ani Awajare – बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे

In medieval period, villages were based on Balutedar. Balutedar are small businessmen, who are experts in their respective fields. This book is written by Pralhad Lulekar, who gives information of weapons and equipment of these Balutedars.

210.00

In stock

Description

गतकालीन ग्रामजीवनाचा मुख्य घटक म्हणजे बलुतेदार. ग्रामीण संस्कृतीतले ते लघु उद्योजकच असायचे. सुतार, लोहार, महार, कुंभार, चांभार, सोनार, परीट, ग्राम जोशी असे बलुतेदार असत.
या पुस्तकामध्ये बलुतेदारांची हत्यारे व अवजारे ह्यांची नावे, माहिती व अर्थ स्पष्ट केलेले आहेत. तत्कालीन भाषा, कौशल्य व कारागिरी जाणून घेण्यासाठी सुद्धा हे पुस्तक उपयोगी आहे.

Additional information

Weight 260 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

224

ISBN

978-93-84416-26-3