Ch. Shivaji ani Tyanche Swarajya Dhoran – छत्रपती शिवाजी आणि त्यांचे स्वराज्य धोरण

The book Ch. Shivaji ani Tyanche Swarajya Dhoran focuses on the policies formulated by Chhatrapati Shivaji Maharaj regarding various aspects. Since these policies evolved throughout the course of his life, understanding them accurately requires knowledge of his personality and the significant events that shaped his journey. Author, Arun Ingole, provides a concise overview of the prevailing conditions in Maharashtra at that time and the struggles that defined Shivaji Maharaj’s life.

Original price was: ₹500.00.Current price is: ₹450.00.

In stock

Description

छत्रपती शिवाजी आणि त्यांचे स्वराज्य धोरण या पुस्तकात राष्ट्र वा देश वा राज्य याच्या विविध अंगांच्या बाबतीत शिवाजी महाराजांची जी धोरणे होती ती या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत. ही धोरणे त्यांच्या जीवनप्रवाहातून विकसित झालेली असल्यामुळे त्यांची सत्यता समजण्यासाठी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या संबंधित घटना आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यांबाबतही माहिती असणे आवश्यक ठरते. म्हणून लेखक अरुण इंगोले यांनी महाराष्ट्राची तत्कालीन परिस्थिती व महाराजांचा जीवनसंग्राम संक्षिप्तपणे दिलेले आहेत.

Additional information

Weight 430 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2026

Format

Paperback

Language

Marathi

Pages

364

ISBN

978-93-93528-71-1

You may also like…