Bhatakya Dhanagar Samajache Wastav – भटक्या धनगर समाजाचे वास्तव

Bhatakya Dhanagar Samajache Wastav book mainly describes the Dhangar caste. In this book, the life of the people of shepherds caste is depicted. Dhangar caste is tribal. They are constantly moving from one place to another place. They never live in any village settlement. Therefore, author Abhijit Najan feels that the government should give them the tribal status.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹140.00.Current price is: ₹125.00.

In stock

Description

या पुस्तकात भटके शब्दांचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. त्यात प्रामुख्यानं धनगर जातीचा उल्लेख आहे. भटक्या धनगर समाजाचे वास्तव या पुस्तकात धनगर समाजाच्या लोकांचे जीवन रेखाटण्यात आलेले आहे. धनगर जात ही आदिवासी आहे. धनगराचे खोपटे हे कायम एका रानमाळावरून दुसऱ्या रानमाळावरती असते. ते कोणत्या गावाच्या वस्तीमध्ये केंव्हाच राहत नाही. म्हणून त्यांना आदिवासी हा दर्जा सरकारने द्यायला हवा, असे लेखक अभिजित नजन यांना वाटते.

Additional information

Weight 150 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

140

You may also like…