Bharatatil Pramukh Bauddha WarsaSthale – भारतातील प्रमुख बौद्ध वारसास्थळे

Buddhism emerged in India. The places chosen by the Tathagata between the birth of Siddhartha Gautam and the Mahaparinirvana of the Tathagata Samyaka Sambodhi are important for all Buddhist followers. How were all these places during the Buddhist era and how are they today? Preserving the heritage and wealth of Buddhist philosophy and Dhamma, these places are pilgrimage sites for Buddhists. Kapilavastu, Sarnath, Bodh Gaya, Vaishali, Lumbini, Sravasti, Kushinagar, along with a detailed review of modern-day Buddhist pilgrimage sites is given in the Bharatatil Pramukh Bauddha WarsaSthale book written by Dr. Dhammapal Mashalkar.

Original price was: ₹450.00.Current price is: ₹380.00.

In stock

Description

भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला. तथागत सम्यक संबोधनी आपल्या आयुष्यातील ४५ वर्षे चारिका केली. या ४५ वर्षात ते ज्या ज्या ठिकाणी गेले ज्या भूमीला त्यांचा पदस्पर्श झाला ती भूमी पावन झाली. सिद्धार्थ गौतमाचा जन्म ते तथागत सम्यक संबंधाचे महापरिनिर्वाण यादरम्यान जी ठिकाणी तथागतांनी निवडली ती सर्व बौद्ध अनुयायांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. ही सर्व ठिकाण बौद्ध काळात कशी होती आणि आजच्या काळात ती कशी आहेत? बौद्ध तत्त्वज्ञानाचा, धम्माचा वारसा आणि वसा जपत ही ठिकाणे बौद्ध धर्मीयांसाठी तीर्थक्षेत्रच आहेत. कपिलवस्तू सारनाथ, बोधगया, वैशाली, लुंबिनी, श्रावस्ती, कुशीनगर यासोबत आधुनिक काळातील बौद्ध तीर्थक्षेत्रांचा सविस्तर आढावा म्हणजे भारतातील प्रमुख बौद्ध वारसास्थळे हा ग्रंथ डॉ. धम्मपाल माशाळकर यांनी लिहिलेला आहे.

Additional information

Weight 310 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

First Edition

2025

Language

Marathi

Pages

275

ISBN

978-93-90129-12-6

You may also like…