Aprasiddha Aitihasik Charitre – अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे

Author Vinayak Sadashiv Wakaskar has given information of 14 less known persons from history like Khando Ballal, Ahamadshah Abdali, Ramshastri Prabhune, Tulaji Anagare, Rango Bapuji. First edition of Aprasiddha Aitihasik Charitre was published in 1925.

120.00

In stock

Description

विनायक सदाशिव वाकसकर यांनी १९२५ साली हे पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकाचे मूळ नाव अप्रकाशित ऐतिहासिक चरित्रे असे होते, पुन्हा प्रकाशित करताना या पुस्तकाचे नाव संपादक मंडळाने अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे असे ठेवले आहे. या पुस्तकात खंडोबल्लाळ, अहमदशहा अब्दाली, रामशास्त्री, तुळाजी आंगरे, रंगो बापूजी अशी सुमारे १४ चरित्रे यात प्रकाशित केलेली आहेत.

Additional information

Weight 380 g
Dimensions 15 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1925

Current Edition

2018

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

208