Anatolichya Diarytun – अनातोलीच्या डायरीतून

Anatolichya Diarytun is a Marathi translation of the English book Above the clouds written by Linda Wylie. Marathi translation is done by Shri. Jayant Tulpule. This book is based on experiences of Russian climber Anatoli Boukreev, who climbed 11 out of 14 eight-thousander peaks.

Original price was: ₹230.00.Current price is: ₹220.00.

Out of stock

Email when stock available

Description

Above the clouds या लिंडा विली लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा श्री. जयंत तुळपुळे यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे.
आठ हजार मीटर हून अधिक उंच अशी अकरा शिखरे सर केलेल्या अनातोली बाऊक्रीव्ह या रशियन माणसाची रशियन भाषेतील रोजनिशी त्याच्याच शैलीत प्रथम लिंडा विली यांनी प्रसिद्ध केली.
या पुस्तकातून त्याचे गिर्यारोहणावरील प्रेम आणि जीवनासंबंधी विचार दिसून येतात. गिर्यारोहकाची रोजनिशी कशी असावी याचे हे एक उदाहरण आहे.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

188

You may also like…