Amhi Bhagirathache Putra – आम्ही भगीरथाचे पुत्र

While returning from Kashmir Author G.N. Dandekar visited Bhakra Nangal Dam. This book is based on his experiences at dam site.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹450.00.Current price is: ₹400.00.

In stock

Description

काश्मीर पाहून परतत असताना गोनीदां भाकडा-नानगल धरण प्रकल्प पाहायला गेले. त्यावेळी धरण अर्ध बांधून झाले होते. हे धरण उभे करणाऱ्या आधुनिक भगीरथपुत्रांच्या संकल्पांचे, परिश्रमाचे, त्यागाचे आणि पराक्रमाचे चित्रण करणारे लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर यांचे हे शब्दशिल्प आहे.

Additional information

Weight 480 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

420

Current Edition

2012