Adhunik Nagapur 1854-2002 – आधुनिक नागपूर १८५४-२००२

Adhunik Nagapur 1854-2002 – This book contains history of Nagpur from 1854AD to 2002 written by Dr. Bhalchandra R. Andhare and Dr. Shrikant M. Sontakke.

Original price was: ₹800.00.Current price is: ₹740.00.

In stock

Description

या पुस्तकात नागपूरचा १५० वर्षांचा रोमहर्षक इतिहास सदा केलेला आहे. नागपूरचे सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक जीवन या पुस्तकात मांडलेले आहे. लेखकाने १८५४ पर्यंतचा नागपूरचा इतिहास थोडक्यात दिलेला आहे. त्यानंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील नागपूरचा सहभाग, नागपूरकर भोसले यांचा इतिहास, ब्रिटीशांच्या अमलाखालील नागपूर, नागपूर नावाचा अर्थ अशी सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे.

Additional information

Weight 640 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

664