Beed Jilhyatil Shilalekh va Tamrapat – बीड जिल्ह्यातील शिलालेख व ताम्रपट

Author Dr. Satish Salunke has collected information and studied all the Inscriptions and metallic or copper plate inscriptions found in Beed district. In Beed district inscriptions found in Kanadi, Sanskrut, Marathi, Farsi and Urdu script. Beed Jilhyatil Shilalekh va Tamrapat covers Inscriptions during the period of Rashtrakut, Paramar, Yadavas of Devgiri, Chalukya of Kalyan dynasties. This book covers all the Inscriptions and metallic or copper plate inscriptions during 806 AD to 1850 AD along with its Transliterations.

Original price was: ₹600.00.Current price is: ₹570.00.

Out of stock

Email when stock available

Description

डॉ. सतीश साळुंके यांनी बीड जिल्ह्यातील सर्व शिलालेखांचा अभ्यास या पुस्तकात सादर केला आहे. बीड जिल्ह्यात कानडी, संस्कृत, मराठी, फारसी आणि उर्दू या पाच भाषांतील अभिलेख सापडतात. हे अभिलेख मराठवाड्याच्या प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत.बीड जिल्ह्यात धारूर, परळी आणि पुरुषोत्तमपुरी हे तीन ताम्रपट वगळता अन्य सर्व शिलालेख आहेत. या पुस्तकात राष्ट्रकूट, परमार वंश, देवगिरीचे यादव, कल्याणी चालुक्य या राजवटींचे शिलालेख आहेत. इ.स. ८०६ ते इ.स. १८५० या सर्व काळातील बीड जिल्ह्यात आढळणारे शिलालेख व त्यांचे लिप्यंतर या पुस्तकात दिलेले आहे.

Additional information

Weight 720 g
Dimensions 17 × 2 × 23 cm
Book Author

First Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

403

You may also like…