Chhatrapati Ramraja – छत्रपती रामराजा

Chhatrapati Ramraja is a historical biographical novel written by Bhau Shri Kulkarni.

Book Author

Category: Tags: , ,

Original price was: ₹700.00.Current price is: ₹630.00.

In stock

Description

छत्रपती रामराजा ही एक ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी आहे. रामराणी ताराबाई सरकारांना आपल्या नातवाचं, दुसऱ्या शिवाजीराजांचे चिरंजीव यांचं नाव ठेवताना आजोबांचंच म्हणजे छत्रपती राजाराम यांचं नाव ठेवल्यावर त्याला आपल्या दिवंगत पतिराजांचं नाव, हांका मारण्यासाठी उच्चारताना तेंव्हाच्या रिवाजाप्रमाणे अवघड वाटल म्हणून त्यांनी राजाराम असं नाव न ठेवता रामराजा असा बदल करून तेच नाव ठेवले. अश्या ह्या रामराजांना छत्रपती पदावर आरुढ करण्यापूर्वी काय इतिहास घडला यावर आधारित भाऊ श्री कुलकर्णी यांनी ईसवीसन १९२४ च्या सुमारास लिहिलेली ही कादंबरी आहे.

Additional information

Weight 460 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

Current Edition

2024

Format

Paperback

Language

Marathi

Pages

523

ISBN

978-81-19363-98-8

You may also like…