Kon Hote Satavahan – कोण होते सातवाहन

The Satavahana dynasty ruled Western India for about four and a half hundred years. They created Naneghat as a trade route near Junnar. In the cave nearby there is an inscription of Naganika, the first empress of India. ‘Gatha Saptashati’ edited by Hal Satavahana is a unique book. It contains cities of Satavahanas, caves, inscriptions, coins, etc. Kon Hote Satavahan book is written by P.K. Ghanekar.

Original price was: ₹120.00.Current price is: ₹105.00.

In stock

Description

सातवाहन वंशाने सुमारे साडेचारशे वर्षे पश्चिम हिंदुस्थानवर राज्य केले. त्यांनी जुन्नरजवळ एक ‘नाणेघाट’ म्हणून घाटमार्ग खोदून काढला. तेथील लेण्यामध्ये भारतातील पहिली सम्राज्ञी नागनिका हिचा शिलालेख आहे. हाल सातवाहनाने संपादित केलेला ‘गाथा सप्तशती’ हा अजोड ग्रंथ आहे. त्यात सातवाहनांची नगरे, लेणी, शिलालेख, नाणी, प्राचीन ग्रंथांतील उल्लेख इत्यादी मिळतात. या साऱ्यांबद्दलची ओळख करून देणारं कोण होते सातवाहन हे पुस्तक प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेले आहे.

Additional information

Weight 110 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

60

You may also like…