Durg Jagale Jagale – दुर्ग जागले जागले

Durg Jagale Jagale book has been written by the author G.B. Shah. In this book author discusses the history of famous forts like Ramsej, Dhodap, Daulatabad and Panhala. A separate topic covers the historic importance and the present condition of the forts in Maharashtra, where the importance of forts in the tenure of king Bhoj, Basavraj, Yadavas, Mughals and Shivaji Maharaj is given. Briefing about the current scenario author also mentions about the work for the development of forts, their transformation, generating employment and progress can be achieved.

Book Author

Category: Tags: , ,

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

In stock

Description

दुर्ग जागले जागले हे पुस्तक लेखक जी. बी. यांनी लिहिले आहे. या पुस्तकात लेखकाने रामसेज, धोडप, देवगिरी आणि पन्हाळा या प्रसिद्ध किल्ल्यांचा इतिहास सांगितला आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि सद्यस्थिती यासह एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट केलेले आहे, ज्यामध्ये राजा भोज, बसवराज, यादव, मोगल, औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील किल्ल्यांचे महत्त्व दिले आहे. सध्याच्या परिस्थितीची माहिती देताना लेखकाने किल्ल्यांचा विकास, त्यांचे परिवर्तन, रोजगार निर्मिती आणि प्रगती साधण्यासाठी केलेल्या कामाची माहिती दिली आहे.

Additional information

Weight 300 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2008

Format

Paperback

Language

Marathi

Pages

168

You may also like…