Ya Sama Ha – या सम हा

Author Shashikant Pitre has written a detailed account of the various battles of Thorale Bajirao’s twenty years of career, his unique equestrian skills, classical strategies, and the supernatural traits that led him to victory in this Ya Sama Ha book.

400.00

Out of stock

Email when stock available

Description

मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा… थोरला बाजीराव. बाजीरावांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हे पुस्तक शशिकांत पित्रे यांनी लिहिले आहे.

Additional information

Weight 410 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2020

Current Edition

2020

Format

Paperback

Language

Marathi

Pages

336

ISBN

978-81-943051-0-1

You may also like…