Sir Richard Jenkins – सर रिचर्ड जेंकीन्स

Sir Richard Jenkins was in India during 1807 to 1827. His role was very important in the transformation process of Marathi Rule to British rule in Nagpur area. He influenced Politics, Finance, Local Jahagirdar and History of Nagpur also, written by Prabhakar Gadre

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹100.00.Current price is: ₹95.00.

In stock

Description

या पुस्तकात नागपूरच्या मराठी राज्याच्या इंग्रजी राज्यात रूपांतरणाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर रिचर्ड जेंकीन्स यांच्या कार्याचा अभ्यास केलेला आहे. हे पुस्तक म्हणजे सर रिचर्ड जेंकीन्स यांच्या भारतातील सेवेचा अभ्यास तर आहेच पण त्याचबरोबर त्या काळातल्या नागपूर राज्याचा इतिहास आहे. सर रिचर्ड जेंकीन्स याने राजकारण, अर्थव्यवस्था, महसूल व्यवस्था, स्थानिक जहागीरदार व नागपूरच्या इतिहास संशोधनात सुद्धा मोलाची कामगिरी बजावली होती.

Additional information

Weight 130 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2005

Format

Paperback

Language

Marathi

Pages

128