ShriShivray IAS – श्रीशिवराय IAS

ShriShivray IAS – Chatrapati Shivaji Maharaj was a great administrator. During his 35 years 1:4 was the proportion of his wars and administration. That is why Author Ajit Apte in this book gives in depth analysis of administration of Chhatrapati Shivaji Maharaj.

Original price was: ₹175.00.Current price is: ₹165.00.

In stock

Description

शिवाजी महाराज अत्यंत कुशल प्रशासक होते. महाराजांच्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत लढाया आणि प्रशासकीय कामकाज यांच्या काळाचे प्रमाण १:४ असे होते. आजही आदर्श प्रशासनाचा वस्तुपाठ ठरावा, अशा त्यांच्या कुशल सुशासनाचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे. लेखक डॉ. अजित आपटे यांची पीएच.डी. याच विषयात आहे.

Additional information

Weight 200 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2017

Format

Paperback

Language

Marathi

Pages

121

ISBN

978-93-86628-13-8