Shivshahiranche Vangmaian Aishwarya – शिवशाहिरांचे वाड्.मयीन ऐश्वर्य

In this Shivshahiranche Vangmaian Aishwarya book, the author Chitralekha Purandare presents the important journey of Babasaheb Purandare from Shivshahir to Sahityik .

Original price was: ₹250.00.Current price is: ₹230.00.

Out of stock

Email when stock available

Description

छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक युगपुरुषाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला साहित्याच्या कथा, कादंबरी,नाटक,चरित्र आणि व्याख्यानं या विविध रूपांमध्ये समर्थपणे साकारणाऱ्या महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वेधक शैलीची चिकित्सा करून शिवशाहीर ते साहित्यिक बाबासाहेब पुरंदरे असा महत्वपूर्ण प्रवास उदाहरणासहीत या पुस्तकात लेखिका चित्रलेखा पुरंदरे यांनी मांडलेला आहे.

Additional information

Weight 340 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2012

Format

Paperback

Language

Marathi

Pages

261

ISBN

978-81-922967-8-4

You may also like…