Shah Waliullah Dehlawi Yanchi Rajakiya Patre -शाह वलिउल्लाह देहलवी यांची राजकीय पत्रे

Letters of Shah Waliullah Dehlawi has been translated in Marathi by author Rohit Sahasrabudhe in this Shah Waliullah Dehlawi Yanchi Rajakiya Patre book.

Original price was: ₹245.00.Current price is: ₹230.00.

In stock

Description

इस्लामी सलतनतीच्या जोरावर औरंगजेबाने चालवलेला जिहाद, त्याच्या मृत्यूनंतर चालू ठेवणे अवघड होते. मुघल सलतनतीची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन शाह वलिउल्लाह देहलवी याने छद्मी जिहादाचे बीज भारतीय उपखंडात पेरले. जिथे इस्लामी सत्ता प्रबळ नसेल आणि मुसलमानेतर बहुसंख्य असतील तिथे सौम्यता बाळगत, वेळ साधून जिहाद करावा असे तो सुचवतो. धर्मांतराचे कडू औषध मधात घोळून दिले पाहिजे अशी रूपकात्मक सूचना ही तो त्याच्या पत्रांतून करतो.
दख्खन मधून मराठे, दिल्ली व आग्रा परिसरात जाट व पंजाबात शिख या तीन काफिरांचे वाढते प्राबल्य त्याला फार अस्वस्थ करत होते. याच कारणास्तव त्याने अब्दालीला भारतावर आक्रमण करून इथली दुर्बल इस्लामी सत्ता हाती घेण्याची याचना केली. भारतातील काफिरांचे उच्चाटन केल्यावर अब्दाली उर्वरित आयुष्य इथेच घालवेल अशी आशा ही तो एका पत्रात व्यक्त करतो. अशा या शाह वलिउल्लाह देहलवी यांची राजकीय पत्रे मराठीत प्रथमच रोहित सहस्त्रबुद्धे यांनी भाषांतरित केलेली आहेत.

Additional information

Weight 200 g
Dimensions 14.5 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

144

ISBN

978-81947556-4-7

You may also like…