Senadhurandar Mudhoji Bhosale – सेनाधुरंधर मुधोजी भोसले

Senadhurandar Mudhoji Bhosale was the ruler of Nagpur from 1735 AD to 1788 AD written by Bhalchandra R. Andhare

Original price was: ₹375.00.Current price is: ₹350.00.

In stock

Description

मुधोजी भोसले यांची कारकीर्द इ.स. १७३५ ते १७८८ एवढी होती. १७७२ मध्ये द्वितीय रघुजी भोसले नागपूरचे शासक बनले. ते अल्पवयीन असल्यामुळे राज्याची सर्व सूत्रे पिता मुधोजीच्या हातात होती. खरे तर रघुजी प्रथम आणि रघुजी द्वितीय म्हणजेच मुधोजींचे पिता व पुत्र यांनी केलेल्या कामगिरीमुळे मुधोजींचे कर्तृत्व काहीसे झाकाळले गेले. ते समोर आणण्याचे काम या पुस्तकात केलेले आहे.

Additional information

Weight 370 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2006

Format

Paperback

Language

Marathi

Pages

280

You may also like…