Sanshodhan Sumane – संशोधन सुमने

Sanshodhan Sumane – This book contains Research articles by 17 professors, who studied under Dr. Bhalchandra R. Andhare. Compiled by Dr. Shrikant Sontakke, Dr. Digambar Kapse

Original price was: ₹300.00.Current price is: ₹260.00.

In stock

Description

या पुस्तकाचे संपादक डॉ. श्रीकांत सोनटक्के व डॉ. दिगंबर कापसे हे आहेत. गुरुवर्य डॉ. भा.रा. अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवी संपादन करणाऱ्या १७ प्राध्यापकांचा प्रबंधाचा सारांश या पुस्तकात समाविष्ट केला आहे. मराठे आणि नागपूरकर भोसले आणि स्वातंत्र चळवळीत नाग-विदर्भाची चळवळ या विषयावर प्रबंध आहेत.

Additional information

Weight 320 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

, ,

First Edition

2010

Format

Paperback

Language

Marathi

Pages

258