Salher Takht – साल्हेर तख्त

Salher Takht contains detailed history and geography of Salher, Bhilai and Choulher forts from Baglan area of Nashik district. This book is written by Shri. Rohit Jadhav of Durgveer Prahisthan.

Original price was: ₹40.00.Current price is: ₹39.00.

Out of stock

Email when stock available

Description

दुर्गवीर प्रतिष्टानचे श्री. रोहित जाधव यांनी साल्हेर, भिलाई व चौल्हेर या किल्यांचा सविस्तर अभ्यास करून त्यांचा इतिहास, भूगोल या पुस्तकात मांडला आहे. व तैलाई घाट या ऐतिहासिक घाटाचे सुद्धा वर्णन केलेले आहे. लेखक याच भागातील असल्यामुळे, या किल्यांचा त्यांनी सविस्तर अभ्यास केलेला आहे.

Additional information

Weight 90 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

48

You may also like…