Safar Hampi Badamichi – सफर हंपी बदामीची

Caves, Sculptures and temples in and around Hampi and Badami are described by author Shri. Ashutosh Bapat in this book Safar Hampi Badamichi. These temples and caves are from Chalukya and Vijayanagar dynasties. Hampi and Badami are located in Karnataka State.

Book Author

Category: Tags: , , ,

Original price was: ₹160.00.Current price is: ₹140.00.

In stock

Description

चालुक्य आणि विजयनगर ही दक्षिण भारतातील बलाढ्य राजघराणी होती. राज्याविस्ताराबरोबरच त्यांनी कला,संगीत आणि संस्कृती यांना मोठा राजाश्रय दिला. कर्नाटक राज्यातील हंपी आणि बदामी येथील लेणी, मूर्ती आणि मंदिरे यांच्या रूपाने त्या काळातील कलेची झलक आपल्याला आजही बघायला मिळते. लेखक आशुतोष बापट यांनी हंपी-बदामीचा इतिहास व तेथील लेणी, मंदिरे व मूर्ती यात असलेले कलावैभव या पुस्तकात मांडलेले आहे. त्याचबरोबर पट्टदकल येथील जम्बुलिंग, विरुपाक्ष, जैन मंदिरे व ऐहोळे येथील दुर्गामंदिर, लाडखान, रावणफडी, मेगुती मंदिर यांचे वर्णन केलेले आहे.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

136

You may also like…