Vijaynagarcha Samrat Krushndevray – विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय

Vijaynagarcha Samrat Krushndevray – This book is written by Sadashiv Athawale, which describes history of Samarta Krushndevrai fro Karataka, who was rular of Vijaynagar Samarajya during 14 – 16 AD.

225.00

In stock

Description

कर्नाटक राज्याला महत्त्वाचा राजकीय व सांस्कृतिक इतिहास आहे. तो घडविणा-या अनेक कर्तृतवसंपन्न व्यक्तींपैकी एक म्हणजे कृष्णदेवराय. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून तर सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत विजयनगरच्या अनेक नरेशांनी अनेक क्षेत्रांत देशाला पुष्कळ काही दिले. कृष्णदेवराय हा त्या राज्याच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ नरेश. हया सम्राटाची अनेक क्षेत्रांतील बहुमोल कामगिरी या पुस्तकात नमूद केलेली आहे.

Additional information

Weight 250 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1999

Format

Paperback

Language

Marathi

Pages

194

You may also like…