Kokanchi Loksanskruti – कोकणची लोकसंस्कृती

This is Marathi translation of book Folk Lore of the Konkans written by A.M.T.Jackson in 1915. Translation is done by Ms. Asawari Uday Bapat. This book focuses on culture of people residing in Kokan, Karnataka, Goa and Gujrat. This book is divided into 11 chapters.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

Out of stock

Email when stock available

Description

ए.एम.टी.जॅक्सन यांचे Folk Lore of The Konkans या १९१५ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा डॉ.आसावरी उदय बापट यांनी केलेला हा अनुवाद आहे.
कोकण कर्नाटक, गोवा तसेच गुजरात या भागातील लोकजीवनाचा अभ्यास जॅक्सन यांनी केला व तत्कालीन कोकणचे समाजचित्र या पुस्तकातून त्यांनी उभे केले. पुस्तकातील अकरा प्रकरणातून कोकणातील निसर्गशक्ती, दैवीशक्ती, श्रद्धा, पूर्वज व संतांची पूजा, भुताटकी, रोग, उपचार अशा समाजमनात रुजलेल्या अनेक गोष्टींची निरीक्षणे मांडली आहेत.

Additional information

Weight 260 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

1915

Current Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

231

ISBN

978-93-84416-61-4