RanVed – रानवेड

RanVed book contains articles based on Keral forest along with articles on Bhuvanwel, Melghat and Painganga reserve forest. Written by P.S. Hirurkar

Book Author

Category: Tags: , ,

Original price was: ₹140.00.Current price is: ₹130.00.

In stock

Description

अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलनात या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या पुस्तकात केरळमधील वर्षावनातील सिंहपुच्छ कपीच्या निरीक्षणावर आधारित लेख आहेत. तसेच मेळघाटातील गेल्या तीन दशकानंतर शोधलेल्या भुवनवेल या रहस्यमय वेलीच्या शोधावर अरण्यसखी हा वेगळा लेख आहे. मेळघाटातील बेलकुंड, कोलकासचे निसर्गसौंदर्य व यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्याच्या भटकंतीवर आधारित लेख या पुस्तकात आहेत.

Additional information

Weight 200 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

126

ISBN

978-81-7294-980-8

You may also like…