BandhavGadcha Shikari – बांधवगडचा शिकारी

Publication ceremony of this book BandhavGadcha Shikari was held at Amaravati. This book contains experiences of author P.S. Hirurkar at Bandhavgad, Vaynad Birds century, Amaravati Lake, Malkhed Lake, Shevati dam.

Original price was: ₹140.00.Current price is: ₹130.00.

In stock

Description

अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलनात या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या पुस्तकात मध्य प्रदेशातील बांधवगडच्या अरण्यात चार पिल्लांसह शिकार करणारे वाघाचे कुटुंब, या जंगलातील पशुपक्षी आणि समृद्ध वन्यजीवांच्या निरीक्षणावर आधारित लेख आहेत. तसेच केरळ मधील वायनाड अभयारण्यातील शेकरूचा केलेला पाठलाग, अमरावती जलाशय, मालखेड तलाव, शेवती धरण येथील पक्षीनिरीक्षणे या पुस्तकात नोंदवलेली आहेत.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

118

ISBN

978-81-7294-979-2