Punyatil Sangrahalaye – पुण्यातील संग्रहालये

Pune is the cultural capital. There are many museums in this Pune city. Information about about thirty five museums in Pune is given in this Punyatil Sangrahalaye book by author Dr. Manda Khandge.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹80.00.Current price is: ₹72.00.

In stock

Description

पुणे ही सांस्कृतिक राजधानी. या पुण्यनगरीत अनेक संग्रहालये आहेत. वैयक्तिक छंदातून निर्माण झालेले राजा केळकर संग्रहालय हे पुण्याची शान आहे. आता ते सरकारी सार्वजनिक संग्रहालय म्हणून मान्यता पावले असून देश-परदेशात ख्यात झाले आहे. पुण्यातील सुमारे पस्तीस संग्रहालयांची माहिती पुण्यातील संग्रहालये या पुस्तकात लेखिका डॉ. मंदा खांडगे यांनी दिली आहे.

Additional information

Weight 140 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

104

ISBN

978-93-80639-78-9

You may also like…