Navamage Dadalay Kay – नावामागे दडलंय काय

Navamage Dadalay Kay- This book gives history of the names of different places in Pune city written by Suprasad Puranik.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

In stock

Description

पुणे शहर अनेक गोष्टींकरिता प्रसिध्द आहे. त्यातीलच एक खासियत म्हणजे येथील विविध ठिकाणांना असलेली वैशिष्ट्यपूर्ण नावे. पुणेकरांच्या बोलीभाषेत ही नावे चांगलीच रूढ झाली आहेत. अशी नवे खरे तर बरच काही सांगून जातात. त्यापैकी काहींच्या मागे लोककथा लपलेल्या आहेत. परंतु ही नवे कशी पडली हे बऱ्याच जणांना माहिती नसते. काळाच्या ओघात नावांमागच्या कथा विस्मृतीत गेल्या आहेत. पुण्यातील या ठिकाणांच्या नावांमागे दडलंय तरी काय हे या पुस्तकातून सांगितलेले आहे.

Additional information

Weight 140 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2019

Format

Paperback

Language

Marathi

Pages

100

Publisher

Merven Technologies

ISBN

978-81-939895-3-1