Punyachi Parvati – पुण्याची पर्वती

Information about Parvati in Pune along with Parvati Ramana, Sarasbaug, Dashabhuja Ganapati is given in Punyachi Parvati book. This is 61st book of Author P.K.Ghanekar. Author has given information about who has built temples on Parvati? Why Peshwe have given importance to this place?

90.00 85.00

In stock

Description

पुण्याच्या पर्वतीची, तेथील बारीकसारीक ठिकाणांची तपशीलवार सुसंगत माहिती या पुस्तकात दिलेली आहे. या पुस्तकात पर्वती रमणा, सारसबाग, दशभुजा गणपती यांची माहिती सुद्धा दिलेली आहे.
पर्वतीवरील देवळं कोणी बांधली?, पेशव्यांनी या ठिकाणाला एवढे महत्व का दिले? पर्वतीवर काय काय घडले? या साऱ्या प्रश्नांची उकल लेखक प्र. के. घाणेकर यांनी या आपल्या ६१व्या पुस्तकात दिलेली आहे.

Additional information

Weight 140 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

88

You may also like…