Pratapgad Mahabaleshwar Parisar Darshan – प्रतापगड महाबळेश्वर परिसर दर्शन

Pratapgad Mahabaleshwar Parisar Darshan book describes area of Pratapgad, Mahabaleshwar, Jawli, Venna lake, temples, waterfalls, Wai, Tapola, Menavli. Author P.K. Ghanekar describes in detail the history and other facts of these areas.

Book Author

Category: Tags: , , ,

110.00

In stock

Description

महाबळेश्वरचा घनदाट वनक्षेत्र व धोकादायक आंबेनळीच्या घाटात प्रतापगडचा ऐतिहासिक किल्ला आहे. हा अफगालखानविरूद्धच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयासाठी ओळखला जातो. लेखक प्र.के. घाणेकरांनी महाबळेश्वरच्या जावळी प्रदेशाचा इतिहास, प्रतापगड व त्यालगतच्या परिसरातील इतिहास या गोष्टींचे तपशीलवार वर्णन केले आहे. महाबळेश्वर भागातील पश्चिम घाटांचे नैसर्गिक सौंदर्य दर्शविणारे विविध मुद्दे वेण्णा तलाव, मंदिरे, धबधबे इत्यादींचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त वाई, तापोळा, मेणवली आणि आसपासच्या परिसराचा समावेश आहे.

Additional information

Weight 170 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Current Edition

2012

Format

Paperback

Language

Marathi

Pages

128

You may also like…