Pashchimi Kshatrapanchi Nani – पश्चिमी क्षत्रपांची नाणी
Pashchimi Kshatrapanchi Nani – This book describes coins of Western Kshatrapas. This book gives colour photos and information of all the coins of Kshatrap dynasty written by Ashutosh Patil.
Book Author |
---|
₹300.00 Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
In stock
Description
पश्चिमी क्षत्रपांनी इ.स. पहिल्या ते इ.स. चौथ्या शतकापर्यंत राज्य केले.क्षहरात आणि कार्दमक ही क्षत्रप राज्यकर्त्यांची दोन घराणी होती. या पुस्तकात या राज्यकर्त्यांच्या आजपर्यंत माहिती असलेल्या ३२ राजांची नाण्यांची माहिती दिलेली आहे. या राज्यकर्त्यांनी आपल्या नाण्यांवर इसवीसन टाकण्याची पद्धत सुरु केली.या नाण्यांवर ब्राम्ही व खरोष्टी लिपीतील लेख आढळतात. या पुस्तकात या लेखांचे देवनागरी लिप्यंतर दिलेले आहे,
तसेच प्रत्येक नाण्याचा प्रकार, वजन पुढील व मागील बाजूचे वर्णन अशी सविस्तर माहिती दिलेली आहे.
एकंदरीत क्षत्रपांच्या नाण्यांविषयी सविस्तर आणि अद्ययावत माहिती देणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.
Additional information
Weight | 160 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2017 |
Format | Hardcover Dust Jacket |
Language | Marathi |
Pages | 106 |
Publisher | Merven Technologies |
ISBN | 978-81-933412-2-3 |
Related products
-
Nidhiwas Te Devgiri – निधिवास ते देवगिरी
Book Author ₹300.00Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00. -
Out of stock
₹175.00Original price was: ₹175.00.₹160.00Current price is: ₹160.00.
Category
- All Forts (112)
- Archaeology (113)
- History (602)
- Kids (48)
- Language (23)
- Mughal (44)
- Nature (177)
- Other Books (106)
- Peshwa (191)
- Region (165)
- Sambhaji (36)
- Shivaji (241)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)