Parat Ekda Buddha Samjun Ghetana – परत एकदा बुद्ध समजून घेताना

Author Sarla Bhirud summarizes the thoughts of the scholars who realized that Gautam Buddha’s journey is an attempt to trace the questions we have as human beings in this Parat Ekda Buddha Samjun Ghetana book.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

In stock

Description

बुध्द किती प्राचीन आहे, मग आता त्याची काय गरज आहे? बुध्द म्हणजे निर्वाण, दुख, दुखाची कारणे सांगणारा महात्मा, अहिंसा एवढाच अर्थ नसून त्यापलिकडे अत्यंत व्यापक स्वरूप आहे. बुध्दांचा प्रवास माणूस म्हणून आपल्याला पडलेल्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे, हे ज्या अभ्यासकांना उमगले त्यांच्याच विचारांचा सारांश परत एकदा बुद्ध समजून घेताना या पुस्तकात लेखिका सरला भिरूड यांनी घेतला आहे.

Additional information

Weight 240 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2024

Format

Paperback

Language

Marathi

Pages

254

ISBN

978-81-19363-72-8

You may also like…